-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात हजेरी लावली होती.
-
यावेळी जान्हवीने परिधान केलेला लेहेंगा जामनगरच्या मोरांपासून प्रेरित होता. या लेहेंग्याची डिझाईन खूपच आकर्षक होती. तिचा हा लेहेंगा तिच्या सौंदर्यात भर घालत होता.
-
जान्हवीचा हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. या लेहंग्याचे डिझाईन आणि त्यात केलेले भरतकाम सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
-
जान्हवीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला होता.
-
या सुंदर लेहेंग्यात जान्हवीने सोहळ्यात सर्वांच्या लक्ष वेधून घेतले.
-
चाहत्यांनी जान्हवीच्या या लूकचे खूप कौतुक केले.
-
डिझायनर मनीष मल्होत्राने जान्हवीसाठी हा सुंदर लेहेंगा तयार केला होता.
-
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या पार्टीचे काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत.
-
या सोहळ्यात अभिनेत्री शिखर पहारियासोबत पोहोचली होती.
-
अनंत आणि राधिकाच्या संगीत समारंभात जान्हवीसह आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपले डांस परफॉरमन्स दिले. (सर्व फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
जामनगरच्या मोरांपासून प्रेरित होता जान्हवी कपूरचा लेहेंगा; सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ‘या’ खास लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
Web Title: Janhvi kapoors lehenga was inspired by the peacocks of jamnagar the photos of this special look that caught everyones attention went viral on social media arg 02