-
अभिनेत्री सुंबूल तौकीर हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या २० वर्षांत तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
-
सुंबूल तौकीर ‘बिग बॉस’ चे लोकप्रिय पर्व १६चाही भाग होती. यामध्ये तिचे नाव स्पर्धक शालीन भानौतसह जोडले जात होते.
-
यानंतर शोमध्ये तिच्यासह अनेक वादग्रस्त घटना घडल्या होत्या. या पर्वात सुंबूल टॉप ७ पर्यंत पोहोचली होती.
-
सध्या सुंबूल तौकीरचे अभिनेता मिश्कत वर्मासोबत जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
-
मिश्कत वर्मा आणि सुंबुल तौकीर यांच्या वयात तब्बल १४ वर्षांचा फरक आहे. सुंबुल २० वर्षांची आहे तर मिश्कत ३४ वर्षांचा आहे.
-
मिश्कत वर्माला ‘निशा और उसके कजिन्स’मधील ‘कबीर कुमार’ आणि ‘काव्या- एक जज्बा, एक जुनून’मधील ‘अधिराज प्रधान’ यांसारख्या पात्रांमुळे ओळख मिळाली.
-
मिश्कतचे शालेय शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झाले. यानंतर त्याने मिठीबाई महाविद्यालयातून पदवी घेतली.
-
मिश्कत वर्मा नृत्यातही निष्णात आहे. तो ट्रेंड डान्सर असून त्याची मोठी बहीण मिहिका वर्मादेखील अभिनेत्री आहे. मिश्कतने २०१४ साली ‘और प्यार हो गया’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
-
दरम्यान, मिश्कत वर्मा आणि सुंबुल तौकीर यांच्या वयात १४ वर्षांचा फरक आहे. अभिनेत्री 20 वर्षांची आहे तर मिश्कत 34 वर्षांचा आहे.
-
मात्र, या अफवांवर बोलताना सुंबुलने सांगितले की ते दोघेही खूप चांगले मित्र असून दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
‘बिग बॉस १६’ फेम सुंबुल तौकीर १४ वर्ष मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट? जाणून घ्या कोण आहे मिश्कत वर्मा
मिश्कत वर्मा आणि सुंबुल तौकीर यांच्या वयात तब्बल १४ वर्षांचा फरक आहे. सुंबुल २० वर्षांची आहे तर मिश्कत ३४ वर्षांचा आहे.
Web Title: Who is mishkat varma is sumbul touqeer really dating an 14 years older actor jshd import pvp