-
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
-
अनंत राधिका मर्चंटबरोबर १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे.
-
सोमवारी (८ जुलै) रोजी अनंत व राधिकाचा हळदी समारंभ पार पडला. या हळदी समारंभात अनेक बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी होती.
-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरने अनंत व राधिकाच्या हळदी समारंभाला हजेरी लावली होती.
-
हळदी समारंभासाठी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने या हळदी समारंभात हजेरी लावली होती.
-
या समारंभात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे पेस्टल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
-
काही दिवसांपूर्वी अनंत व राधिकाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
-
जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने या संगीत सोहळ्यात खास परफॉर्मन्स केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : Varinder Chawla/इन्स्टाग्राम)
Photos: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या हळदी समारंभाला ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी
अनंत राधिका मर्चेंटबरोबर १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे.
Web Title: Anant ambani radhika merchant haldi ceremony these bollywood celebrities attended the function sdn