Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. have you seen neha dhupias new look bold look of actress gets viral on social media see photo arg

नेहा धुपियाचा नवीन लूक पाहिलात का? अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज चर्चेत; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्री नेहा धुपिया अनेदा आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

July 9, 2024 19:43 IST
Follow Us
  • Neha Dhupia
    1/8

    नेहा धुपियाचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 2/8

    या बोल्ड लूकसाठी नेहाने पांढरा शर्टचे परिधान केले आहे. जो एक क्लासिक आणि एव्हरग्रीन फॅशन स्टेटमेंट आहे. तिने हा पांढरा शर्ट निळ्या आणि लाल रंगाच्या स्कर्टसोबत जोडला आहे.

  • 3/8

    नेहाने तिचा लूक आणखी ग्लॅमरस बनवण्यासाठी गोल्डन ॲक्सेसरीजचा वापर केला. सोनेरी नेकलेसही तिच्या आउटफिटशी अगदी जुळत आहे.

  • 4/8

    नेहाच्या या लूकचे कॉम्बिनेशन अतिशय अनोखे आणि स्टायलिश आहे. यासोबतच तिने सोनेरी कानातले आणि सोनेरी ब्रेसलेट देखील परिधान केले आहे.

  • 5/8

    या गोल्डन ॲक्सेसरीज तिच्या लुकला रॉयल टच देत आहेत. त्याचबरोबर तिची हेअरस्टाईल देखील तिच्या या बोल्ड लूकला आणखी खास बनवत आहे.

  • 6/8

    अभिनेत्रीच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर नेहाने अतिशय सिम्पल मेकअप फॉलो केला आहे. तिने डोळ्यांवर लाइट आयशॅडो वापरले आहे. नेहा या लूकमध्ये आणखी सुंदर दिसत आहे.

  • 7/8

    नेहाने हा लूक न्यूड लिपस्टिकसोबत पूर्ण केला आहे.

  • 8/8

    चाहत्यांनी नेहाच्या बोल्ड लूकचे कौतुक केले आहे.

TOPICS
नेहा धुपियाNeha DhupiaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Have you seen neha dhupias new look bold look of actress gets viral on social media see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.