-   अभिनेत्री वैदेही परशुरामी सध्या चर्चेत आहे. 
-  वैदेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 
-  वैदेहीने नुकतेच काही वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
-  वैदेहीने फिकट निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. 
-  मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरीची निवड करत वैदेहीने हा लूक पूर्ण केला होता. 
-  “तूझी चमकदार हील्स आवडली, परफेक्ट फॉर मराठी कतरिना” अशी कमेंट एका चाहत्याने केली. 
-  वैदेहीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
-  दरम्यान, ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटात वैदेही झळकणार आहे. (All Photos- parashuramivaidehi/Instagram) 
“मराठी कतरिना…”, वैदेही परशुरामीचा वेस्टर्न लूक पाहून चाहते घायाळ, म्हणाले…
वैदेहीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Vaidehi parshurami shared photos in western dress fan said marathi katrina dvr