-
अभिनेत्री आलिया भट्ट व तिचा पती अभिनेता रणबीर कपूर यांनी जोडीने अनंत अंबानींच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. ( फोटो सौजन्य : एक्स फोटो )
-
पारंपरिक लूकमध्ये आलिया – रणबीर अतिशय सुंदर दिसत होते. ( फोटो सौजन्य : एक्स फोटो )
-
अंबानींच्या लग्नात रणबीरने शेरवानी घातली होती, तर आलियाने सुंदर अशी गुलाबी साडी नेसली होती. ( फोटो सौजन्य : एक्स फोटो )
-
आलिया भट्टच्या या पारंपरिक साडीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
-
आलियाची साडी मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधली खास साडी होती.
-
अभिनेत्रीने नेसलेली ही आशावली सिल्क साडी १६० वर्षे जुनी आहे.
-
या साडीची बॉर्डर ९९ टक्के शुद्ध चांदीपासून बनवली होती.
-
तसेच आलियाची साडी बनवताना ६ ग्रॅम सोनं देखील वापरण्यात आलं आहे.
-
आलियाने या साडीला आधुनिक टच देण्यासाठी स्ट्रिपलेस ब्लाऊज घातला होता. ( सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट )
अंबानींच्या लग्नात आलिया भट्टने नेसली १६० वर्षे जुनी गुलाबी साडी! शुद्ध चांदीची बॉर्डर, ६ ग्रॅम सोनं अन्…, फोटो एकदा पाहाच
Photos : १६० वर्षे जुनी साडी, शुद्ध चांदीची बॉर्डर अन्….; अंबानींच्या लग्नात आलिया भट्टच्या गुलाबी साडीची चर्चा
Web Title: Alia bhatt wore 160 year old ashavali pink saree of real gold and silver see photos sva 00