• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nita ambani beautiful look in charbagh saree by manish malhotra sva

Photos : वयाच्या ६० व्या वर्षी खुललं नीता अंबानींचं सौंदर्य! नेसली गुलाबी रंगाची खास ‘चारबाग’ साडी

Photos : नीता अंबानींनी नेसलेल्या ‘चारबाग’ साडीने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

July 19, 2024 07:00 IST
Follow Us
  • nita ambani beautiful look in charbagh saree
    1/9

    अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात नीता अंबानींची सर्वाधिक चर्चा रंगली होती.

  • 2/9

    वयाच्या ६० व्या वर्षी देखील त्या अतिशय सुंदर दिसतात.

  • 3/9

    नीता अंबानी यांनी त्यांचा फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे.

  • 4/9

    नुकतीच त्यांनी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती.

  • 5/9

    गुलाबी रंगाच्या ‘चारबाग’ साडीत नीता अंबानी सुंदर दिसत आहेत.

  • 6/9

    या गुलाबी साडीवर सोन्याची जर आहे.

  • 7/9

    नीता अंबानी यांनी या गुलाबी रंगाच्या साडीवर जांभळा भरजरी ब्लाऊज घातला होता.

  • 8/9

    तसेच त्यांनी परिधान केलेल्या मोत्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांनी या फोटोंमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 9/9

    नीता अंबानींचा हा सुंदर लूक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ( फोटो सौजन्य : manish malhotra इन्स्टाग्राम )

TOPICS
नीता अंबानीNita AmbaniबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nita ambani beautiful look in charbagh saree by manish malhotra sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.