-
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
श्रुतीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रुतीने निळ्या रंगाची साडी (Blue Saree) नेसली आहे.
-
निळ्या साडीवर श्रुतीने केशरी रंगाचा बॅकलेस ब्लाऊज (Orange Backless Blouse) परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर श्रुतीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Silver Oxidized Jewellery) परिधान केले आहेत.
-
श्रुतीच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री प्रार्थना बेहरेने ‘Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
श्रुती सध्या ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ या मालिकेची मालिकेची निर्मिती करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
Photos: मराठमोळ्या श्रुती मराठेचं निळ्या साडीत सुंदर फोटोशूट; प्रार्थना बेहेरेने केली ‘ही’ कमेंट
साडीतील लूकवर श्रुतीने ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
Web Title: Marathi actress shruti marathe latest photoshoot in blue saree orange backless blouse jewellery sdn