-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे एकदम खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सोनाली खूप सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम पेज)
-
सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हे खास फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंवर खास कमेंट येत आहेत.
-
सोनाली कुलकर्णीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
सोनाली कुलकर्णीला अप्सरा असंही संबोधलं जातं कारण तिचं अप्सरा आली हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं आहे.
-
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
सोनाली कुलकर्णीचा साडीतला हा अंदाज अतिशय मोहक आहे. सोनाली या साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
सोनालीच्या या खास फोटोंवर विविध कमेंट पडत आहेत. त्यात एका चाहत्याने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
-
लिंबू कलरच्या साडीमध्ये स्त्री छान दिसते हे अशोकमामांनी सांगितलं आहेच. आज पाहिलंही.. असं या चाहत्याने म्हटलं आहे.
-
सोनालीच्या फोटोंप्रमाणेच चाहत्याने केलेली ही खास कमेंटही अनेकांना आवडली आहे.
-
किती तो हॉटनेस असंही एका चाहत्याने सोनालीच्या या फोटोंवर म्हटलं आहे. सोनालीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
-
सोनालीचा एक मोहक आणि तितकाच अवखळ अंदाज.
सोनालीच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट, “लिंबू कलरची साडी छान दिसते हे अशोकमामांनी…”
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत, त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni posts her saree photos on social media look special in photos scj