• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi 5 fame pandharinath kamble jahnavi killekar disputes daughter grishma kamble post viral sdn

Bigg Boss Marathi 5: पंढरीनाथ कांबळेच्या लेकीला पाहिलेत का? वडिलांसाठी लिहिलेल्या पोस्टमुळे आलीये चर्चेत

अनेक मराठी कलाकारांनी व नेटकऱ्यांनी जान्हवीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

August 22, 2024 11:20 IST
Follow Us
  • Pandharinath Kamble Daughter Grishma Kamble
    1/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss) पाचव्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/12

    या सीझनमध्ये मराठी अभिनेता पंढरीनाथ कांबळेदेखील (Pandharinath Kamble) आहे.

  • 3/12

    पंढरीनाथने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 4/12

    ‘बिग बॉस’मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) पंढरीनाथच्या अभिनय क्षेत्रातील करिअर बोट ठेवत त्याचा अपमान केला आहे.

  • 5/12

    अनेक मराठी कलाकारांनी व नेटकऱ्यांनी जान्हवीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 6/12

    पंढरीनाथची लेक ग्रीष्मा कांबळेने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

  • 7/12

    ग्रीष्माच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिचं कौतुक केले आहे.

  • 8/12

    पंढरीनाथची लेक ग्रीष्मादेखील उत्तम अभिनेत्री आहे.

  • 9/12

    ग्रीष्मा सध्या ‘बदामाची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे.

  • 10/12

    ग्रीष्मा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून चाहत्यांबरोबर फोटो शेअर करत असते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : पंढरीनाथ कांबळे व ग्रीष्मा कांबळे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : काळ्या कट-आऊट ड्रेसमध्ये पूजा सावंतचं बोल्ड अंदाजात फोटोशूट)

TOPICS
बिग बॉसBigg Bossबिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi 5 fame pandharinath kamble jahnavi killekar disputes daughter grishma kamble post viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.