• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amruta deshmukh first mangalagaur actress mangalsutra design grabs attension sva

अमृता देशमुखची पहिली मंगळागौर! गळ्यातील सुंदर अन् नाजूक मंगळसूत्राने वेधलं लक्ष; डिझाईन एकदा पाहाच…

Amruta Deshmukh : अमृता देशमुखच्या पहिल्या मंगळागौरीचा थाट! अभिनेत्रीचं मंगळसूत्र पाहिलंत का?

August 24, 2024 08:00 IST
Follow Us
  • amruta deshmukh first mangalagaur
    1/9

    ‘बिग बॉस मराठी -४’ या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे एकत्र सहभागी झाले होते.

  • 2/9

    या शोमध्ये प्रसाद-अमृता या दोघांमध्ये घट्ट मैत्री होऊन पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्यावर्षी या लोकप्रिय जोडीने लग्नगाठ बांधली.

  • 3/9

    अभिनेत्री अमृता देशमुखने नुकतीच तिची पहिली मंगळागौर साजरी केली.

  • 4/9

    मंगळागौरीचे सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/9

    नऊवारी साडी, भरजरी दागिने, नाकात नथ असा रॉयल लूक अभिनेत्रीने मंगळागौरीच्या दिवशी केला होता.

  • 6/9

    या सगळ्यात अमृताच्या मंगळसूत्राने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं.

  • 7/9

    अमृताच्या सुंदर अन् नाजूक अशा मंगळसूत्राचं सध्या सर्वजण कौतुक करत आहेत.

  • 8/9

    या मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री एकदम शोभून दिसत आहे.

  • 9/9

    दरम्यान, पहिल्या मंगळागौरीचे फोटो पाहून नेटकरी प्रसाद-अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : Captured by : @ krafty.lightsb )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Amruta deshmukh first mangalagaur actress mangalsutra design grabs attension sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.