• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shaka laka boom boom fame kinshuk vaidya aka sanju gets engaged with choreographer diiksha nagpal spl

Photos : टीव्ही जगतातील लोकप्रिय मालिकेतील नायकाचा झाला साखरपुडा तर ‘ही’ आहे होणारी जोडीदार

Kinshuk Vaidya engagement:प्रसिद्ध टीव्ही मालिका शका लाका बूम बूम मधील संजू म्हणजेच किंशुक वैद्यने एंगेजमेंट केली आहे. अलिकडेच त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

August 25, 2024 12:01 IST
Follow Us
  • Boom Boom
    1/9

    ‘शका लाका बूम बूम’ या टीव्ही शोमधला संजू आठवतोय का? संजूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव किंशुक वैद्य आहे. किंशुक आता खूप मोठा आणि देखणा झाला आहे. त्याने आता आपला जोडीदारही निवडला आहे.

  • 2/9

    किंशुकने सोशल मीडियावर चाहत्यांसह एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. किंशुक आता वैवाहिक आयुष्य सुरू करणार आहे.

  • 4/9

    लग्नासाठी या जोडप्याने निळ्या रंगाचा मॅचिंग पोशाख परिधान केला होता. किंशुक कुर्ता पायजमामध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि संजूची होणारी पत्नी निळ्या साडीमध्ये खूप सुरेख दिसत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

  • 5/9

    दरम्यान, या 33 वर्षीय किंशुकने त्याची गर्लफ्रेंड आणि कोरिओग्राफर दीक्षा नागपालसोबत एंगेजमेंट केली आहे. हे जोडपे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

  • 6/9

    दीक्षा नागपाल टीव्ही, ओटीटीमध्ये तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. तिने ‘पंचायत सीझन 2’ चे आयटम साँग कोरिओग्राफ केले होते. दीक्षाने ‘शिवशक्ती’ या टीव्ही शोमध्ये कोरिओग्राफीची जबाबदारीही घेतली होती.

  • 7/9

    दीक्षाने तिच्या होणारा पती किंशुकचा म्युझिक व्हिडिओ चन्ना वे ची कोरिओग्राफी देखील केली आहे. दीक्षाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून असे दिसून येते की तिला साधे जीवन जगणे आवडते.

  • 8/9

    किंशुक वैद्य बद्दल बोलायचे झाले तर, ‘शका लाका बूम बूम’ व्यतिरिक्त त्याने ‘कर्णसंगिनी’, ‘वो तो है अलबेला’, ‘जात ना पूछे प्रेम की’, ‘राधाकृष्ण’, ‘वो अपना सा’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय ‘एक रिश्ता साझेदारी का’  सारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे.
    (Photo Source: @kinshukvaidya54/instagram)

  • 9/9

    हेही वाचा: Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यूट्यूबवरही दबदबा, 24 तासांत केला ‘हा’ खास…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shaka laka boom boom fame kinshuk vaidya aka sanju gets engaged with choreographer diiksha nagpal spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.