-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वाने सावनी ही खलनायिकेची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.
-
अपूर्वाच्या कामाचं चांगलंच कौतुक होतं आहे.
-
सध्या अपूर्वाचे निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत.
-
निळ्या रंगाच्या साडीत अपूर्वाचं सौंदर्य चांगलं खुललं आहे.
-
सोनेरी किनार असलेली निळ्या रंगाच्या साडीवर अपूर्वीने लाइट मेकअप केला आहे.
-
तिच्या गळ्यात असलेल्या मोत्यांच्या चोकरने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
तसंच निळ्या रंगाच्या साडीतील अपूर्वाच्या मोहक अदांनी पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनीच्या निळ्या साडीतील मोहक अदांनी वेधलं लक्ष, पाहा फोटो
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे निळ्या साडीतील सुंदर फोटो झाले व्हायरल
Web Title: Premachi goshta fame apurva nemlekar blue saree look viral pps