-
कलर्स मराठी वाहिनीवरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’ (Bigg Boss) आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात कोल्हापूरचा लाडका डीपी फेम धनंजय पवार (Dhananjay Powar) स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.
-
या आठवड्यात अंकिताने (Ankita Walawalkar) धनंजय व वैभवच्या (Dhananjay-Vaibhav) जोडीला नॉमिनेट केले आहे.
-
धनंजय हा प्रसिद्ध रीलस्टार (Famous Reel Star) आहे.
-
घरी आई अन् बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारा धनंजय सध्या ‘बिग बॉस’चे आदेश ऐकत आहे.
-
धनंजय पवार विवाहीत असून त्यांच्या पत्नीचं नाव कल्याणी पवार (Kalyani Powar) असे आहे.
-
धनंजय व कल्याणीला दोन गोड मुलं आहेत.
-
कल्याणीचा साड्यांचा व्यवसाय (Saree Business) आहे.
-
‘आईसाहेब वस्त्रम’ (Aaisaheb Vastram) असे कल्याणीच्या साड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
-
कल्याणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती अनेक रील व्हिडीओ शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनंजय पवार/इन्स्टाग्राम)
Bigg Boss Marathi 5: ‘डीपी’ फेम धनंजय पवारची पत्नी करतेय ‘हा’ व्यवसाय; जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी
या आठवड्यात अंकिताने धनंजय व वैभवच्या जोडीला नॉमिनेट केले आहे.
Web Title: Bigg boss marathi season 5 contestant dhananjay powar wife kalyani powar business information photos sdn