-
मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुखने (Rujuta Deshmukh) अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
ऋजुताने नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ (Star Pravah Ganeshotsav 2024) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमानिमित्त ऋजुताने हिरव्या रंगाची पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर ऋजुताने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान होता.
-
ऋजुताने साडीतील लूकवर सुंदर मेकअप आणि हेअरस्टाईल केली होती.
-
या फोटोंना ऋजुताने ‘पाय असावे जमिनीवरती… कवेत अंबर घेताना… हसू असावे ओठावरती… काळीज काढून देताना…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री शर्वरी जोगबरोबर फोटोंसाठी खास पोज देताना ऋजुता…
-
ऋजुता लवकरच ‘रघुवीर’ (Raghuveer) या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋजुता देशमुख/इन्स्टाग्राम)
Star Pravah Ganeshotsav 2024: ‘पाय असावे जमिनीवरती…’; ऋजुता देशमुखचा हिरव्या पैठणी साडीत सुंदर लूक
ऋजुताने साडीतील लूकवर सुंदर मेकअप आणि हेअरस्टाईल केली होती.
Web Title: Star pravah ganeshotsav 2024 marathi actress rujuta deshmukh in green paithani saree makeup look sdn