• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. neha dhupia stunned in all black outfit fans liked this look spl

Neha Dhupia : ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये नेहा धुपिया दिसतेय खूपच स्टनिंग, अभिनेत्रीच्या लूकवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो

Neha Dhupia stunned in all black outfit: बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नेहा धुपियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्री ऑल ब्लॅक लूकमध्ये तिच्या सौंदर्याची खास झलक दाखवताना दिसली.

Updated: September 4, 2024 17:17 IST
Follow Us
  • Neha Dhupia News in marathi
    1/10

    नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 2/10

    नेहाचा फॅशन सेन्स खूपच अप्रतिम आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 3/10

    वेस्टर्न ते पारंपरिक प्रत्येक गोष्टीत परफेक्ट कसे दिसावे हे तिला माहीत आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 4/10

    नेहा धुपियाने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 5/10

    या फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिच्या ऑल ब्लॅक लूकमधून तिच्या सौंदर्याची खास झलक देताना दिसली. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 6/10

    नेहा धुपियाने काळ्या रंगाचा सूट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 7/10

    अभिनेत्रीने एक मखमली कोट आणि पँट परिधान केली आहे तर गळ्यामध्ये तिने एक सुंदर हार घातला आहे. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 8/10

    ग्लॅम मेकअप, मोकळे केस आणि ग्लॉसी लिपस्टिक नेहा धुपियाच्या लूकचे सौंदर्य वाढवत आहेत. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 9/10

    अभिनेत्रीच्या या लूकवर चाहते भरभरुन प्रेम व्यक्त करत आहेत. (Photo: Neha Dhupia/Instagram)

  • 10/10

    हेही वाचा: Shweta Tiwari : श्वेता तिवारी ४३ व्या वर्षीही २५ वर्षांची दिसते, तिच्या सुंदर त्वचेचे… 

TOPICS
नेहा धुपियाNeha DhupiaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Neha dhupia stunned in all black outfit fans liked this look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.