Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tamannaah bhatia looks sizzling is ambani s ganesh chaturthi 2024 celebrations it is best for the festive season spl

Tamannaah Bhatia : तमन्नाला अशा लूकमध्ये तुम्ही याआधी पाहिलं नसेल, पाहा अभिनेत्रीचा बहारदार ट्रेडिशनल अंदाज

Tamannaah Bhatia Festive Look: सणासुदीत काय घालायचे हे तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही तमन्ना भाटियाचा हा लेटेस्ट लुक ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.

Updated: September 8, 2024 18:47 IST
Follow Us
  • Tamannaah Bhatia in Ambani's Ganesh Celebration
    1/9

    तमन्ना भाटियाला कोणी ओळखत नाही, असे फार क्वचितच पाहायला मिळेल. (Photos: Tamannaah Bhatia/Instagram)

  • 2/9

    बॉलिवूडपासून साऊथपर्यंतच्या चित्रपटांमध्ये खळबळ उडवून देणारी तमन्ना भाटिया सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

  • 3/9

    अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये तमन्ना भाटिया एका पारंपरिक पोशाखात दिसत आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

  • 5/9

    अभिनेत्रीचा हा लूक फेस्टिव्ह सीझनसाठी बेस्ट आहे. तुम्ही देखील तमन्ना भाटियाचा हा लूक ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्हीही खूप सुंदर दिसाल.

  • 6/9

    अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा ऑर्गेन्झा लेहेंगा घातला आहे ज्यामध्ये ती खूपच बहारदार दिसत आहे.

  • 7/9

    तमन्ना भाटियाचा हा सिल्क फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा आहे जो तिने अंबानींच्या गणेश उत्सवादरम्यान परिधान केला होता.

  • 8/9

    यावेळी अभिनेत्रीने कानातले, बन केसांवर गजरा माळून, नेकलेस सह ग्लॅम मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.

  • 9/9

    हेही वाचा: Deepika Ranveer Became Parents: दीपिका पदुकोण बनली आई, रणवीर सिंगची ‘ही’ इच्छा देवाने पूर्ण केली

TOPICS
तमन्ना भाटियाTamannaah BhatiaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tamannaah bhatia looks sizzling is ambani s ganesh chaturthi 2024 celebrations it is best for the festive season spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.