Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta dhongade visit dagdusheth halwai ganpati pune see photos spl

Photos : अभिनेत्री अमृता धोंगडेने घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, म्हणाली “यंदाचा गणेशोत्सव खूप…”

Amruta Dhongade: पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेने घेतले आहे. या दर्शनाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: September 12, 2024 18:54 IST
Follow Us
  • Marathi actress Amruta dhongade visit dagdusheth halwai Ganpati, Marathi actress Amruta dhongade dagdusheth halwai Ganpati darshan
    1/12

    सध्या देशात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.

  • 2/12

    सर्वजण मनोभावे गणपती बाप्पाची सेवा करत आहेत.

  • 3/12

    बाप्पाला येऊन पाच दिवस झाले आहेत तर आजचा सहावा दिवस आहे.

  • 4/12

    दरम्यान अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणीही विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत आणि श्री गणेशाचे दर्शन घेत आहेत.

  • 5/12

    प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेनेही पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे.

  • 6/12

    या दर्शनाचे फोटो तिने चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 7/12

    याशिवाय हे फोटो शेअर करताना तिने छानसे कॅप्शन ही दिले आहे.

  • 8/12

    “यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे.. गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

  • 9/12

    या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

  • 10/12

    दरम्यान, अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या मागील सीजन मध्ये दिसली होती, तर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इंन्स्टाग्राम)

  • 12/12

    हेही वाचा- विनेश फोगटआधी ‘या’ १० बड्या खेळाडूंनी राजकारणात आजमावले नशीब, काहींचा पराभव झाला तर क…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress amruta dhongade visit dagdusheth halwai ganpati pune see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.