• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress shivani sonar and ambar ganpule love story pps

Photos: शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेची ‘अशी’ जमली जोडी, वाचा फिल्मी लव्हस्टोरी

घरच्यांनी लगेचच शिवानी आणि अंबरच्या प्रेमाला दिला होकार

Updated: September 19, 2024 11:23 IST
Follow Us
  • Shivani Sonar and ambar ganpule love story
    1/12

    ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनारने ९ एप्रिलला अभिनेता अंबर गणपुळेबरोबर साखरपुडा केला.

  • 2/12

    मोठ्या थाटामाटात शिवानी व अंबरचा साखरपुडा झाला होता. दोघांनी अचानक सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता.

  • 3/12

    पण शिवानी व अंबर कुठे भेटले? आणि दोघांची प्रेमाची गोष्ट कशी सुरू झाली? जाणून घ्या.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी सोनारने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी तिची अंबरबरोबर कशी भेट झाली? याविषयी विचारलं.

  • 5/12

    शिवानी म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना भेटणं हे अनपेक्षित होतं. कारण आम्ही दोन्ही टोकाची दोन माणसं आहोत. मी खूप वेगळी आहे आणि तो खूप वेगळा आहे. थोडक्यात लव्हस्टोरी सांगते.”

  • 6/12

    पुढे शिवानी म्हणाली की, तो त्याचा शो संपवून पुण्यात आला होता. तो पुण्याचाच आहे. तर त्यावेळेस मी माझा शो संपवून पुण्यात आले होते आणि आम्ही एकमेकांना ओळखत होतो. कारण कधी नाटकाच्या प्रयोगाला भेटलो होतो तर कधी कोणाच्या लग्नात भेटलो होतो. एवढीच ओळख होती. काही मैत्री वगैरे नव्हती.

  • 7/12

    “त्या १५ दिवसांत असं झालं की, आमचा एक कॉमन मित्र आहे. जो माझा चांगला मित्र आहे पराग. त्याला एक शॉर्ट फिल्म करायची होती. त्याच्या खूप दिवसांपासून डोक्यात होतं की, आम्हा दोघांना कपल म्हणून कास्ट करायचं”, असं शिवानीने सांगितलं.

  • 8/12

    शिवानी म्हणाली, “आम्ही त्याच्यासाठी भेटलो. त्याचं वाचन, रिहर्सल या सगळ्यासाठी भेटलो. पण काही कारणास्तव ती शॉर्ट फिल्म पूर्ण झाली नाही. पण आमची फिल्म वर्क झाली.”

  • 9/12

    “नंतर मग पुढे सगळंच झालं. त्याने मला विचारलं, काय तुझे विचार आहेत नक्की. काय झोन आहे आणि मग सगळं झालं,” असं शिवानी म्हणाली.

  • 10/12

    लव्हस्टोरी सांगितल्यानंतर शिवानीला विचारलं की, दोघांच्या नात्याबद्दल एवढं सिक्रेट कसं ठेवलं?

  • 11/12

    शिवानी म्हणाली,” तुम्ही दोघं कसं काय? तुमच्या दोघांचं का?, अशी रिअ‍ॅक्शन बऱ्याच जणांनी दिली आहे. एकतर आम्ही दोघं वेगवेगळ्या शहरांमध्ये होतो. त्यामुळे आम्ही खूप भेटलोय. स्टोरी टाक असं कधी काही झालं नाही. पण जे खूप जवळेचे होते. त्यांना माहित होतं. एकमेकांच्या घरी सांगितल्यानंतर त्यांनी काही प्रोब्लेम केला नाही.”

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य – शिवानी सोनार इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress shivani sonar and ambar ganpule love story pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.