• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shreya bugade visits aadishakti mata yogeshwari devi mandir ambajogai see darshan photos spl

Sherya Bugade : अभिनेत्री श्रेया बुगडेने घेतले अंबाजोगाईतील माता योगेश्वरी देवीचे दर्शन, फोटो पोस्ट करत म्हणाली…

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: September 14, 2024 11:51 IST
Follow Us
  • shreya bugade Aadishakti Mata Yogeshwari Devi Mandir darshan
    1/9

    मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    अंबाजोगाई येथील हे फोटो आहेत.

  • 3/9

    दरम्यान, श्रेयाने आदिशक्ती माता योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आहे.

  • 4/9

    अंबाजोगाई येथील आदिशक्ती माता योगेश्वरी देवी मंदिरात जाऊन श्रेयाने देवीची मनोभावे पूजा केली आहे.

  • 5/9

    यावेळी श्रेयाच्या हातातील कवड्याची माळ.

  • 6/9

    यावेळी अभिनेत्रीने शालू परिधान केल्याचे दिसत आहे.

  • 7/9

    अभिनेत्रीने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या छायाचित्रांना “देवी आईचा उदो उदो”, असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- श्रेया बुगडे इंन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही वाचा- Photos : रिंकू राजगुरुने घेतले ‘लालबागचा राजा’चे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातही झाली नतमस्तक, पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsश्रेया बुगडेShreya Bugde

Web Title: Shreya bugade visits aadishakti mata yogeshwari devi mandir ambajogai see darshan photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.