Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aaradhya bachchan transformation new hair style latest pictures of aishwarya rai bachchan and her daughter spl

Photos : आराध्या बच्चनने बदलला लूक, दिसतेय ऐश्वर्या पेक्षाही अधिक सुंदर, पाहा लेटेस्ट फोटो

Aaradhya Bachchan New Look: : आराध्या बच्चनचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले जाऊ शकते. आराध्या तिची आई ऐश्वर्या राय बच्चनपेक्षा कमी सुंदर दिसत नाही.

September 17, 2024 11:33 IST
Follow Us
  • Aaradhya Bachchan New Look
    1/12

    आजकाल फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टार किड्स आहेत जे सतत लाइमलाइटमध्ये असतात. त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते.

  • 2/12

    नुकतेच आराध्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळाले. नवीन लूकमध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत आहे. समोर आलेल्या तिच्या ताज्या छायाचित्रांमध्ये ती तिची आई ऐश्वर्या राय बच्चनसारखीच सुंंदर दिसून आली.

  • 3/12

    दरम्यान, नुकतीच ऐश्वर्या राय बच्चन साऊथ स्टार चियान विक्रमसोबत ‘पोनियिन सेल्वन’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) SIMMA 2024 पुरस्कार मिळाला.

  • 4/12

    SIIMA 2024 दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन देखील उपस्थित होत्या.

  • 5/12

    ऐश्वर्या राय बच्चन काळ्या आणि सोनेरी अनारकली सिक्वेन्स वर्कसह बनवलेल्या चमकदार सूटमध्ये अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती.

  • 6/12

    त्याचबरोबर तिची मुलगी आराध्या बच्चनही सिल्व्हर आणि ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती.

  • 7/12

    आराध्या बच्चनने तिचा लूक आयलायनर आणि लिप ग्लॉसने पूर्ण केला. यावेळी आराध्या बच्चनची हेअरस्टाइल थोडी वेगळी पाहायला मिळाली. साइट पार्टिंगसह तिने केस कुरळे केले होते. आराध्याचा हा बदललेला लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

  • 8/12

    जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली तेव्हा आराध्या बच्चन हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसली. आराध्याच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

  • 9/12

    आई आणि मुलीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत.

  • 10/12

    यादरम्यान ऐश्वर्या राय बच्चन दुबईमध्ये तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसली. (फोटो: SIIMA पुरस्कार/Insta)

  • 11/12

    (Photos Source : SIIMA Awards/Instagram)

  • 12/12

    हेही वाचा- Photos : शिवाली परबच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, साडीवर कोरलं येणाऱ्या चित्रपटाचं …

TOPICS
ऐश्वर्या राय बच्चनAishwarya BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Aaradhya bachchan transformation new hair style latest pictures of aishwarya rai bachchan and her daughter spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.