• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shriya pilgaonkar new photoshoot killer look liked by fans spl

Photos : श्रिया पिळगावकरचा नवा लूक, किलर अदा पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो

Shriya Pilgaonkar Latest Photos : अभिनेत्री श्रिया पिळगावकरने शेअर केलेल्या तिच्या नव्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Updated: September 18, 2024 18:41 IST
Follow Us
  • shirya pilgonkar indian look
    1/10

    अभिनेत्री श्रिया पिळगावकर हल्ली खूप चर्चेत आहे.

  • 2/10

    त्यामागील कारण म्हणजे अभिनेत्रीने हिंदी चित्रपटांमध्ये उमटवलेला ठसा.

  • 3/10

    दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी असलेल्या श्रियाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आता तयार झाला आहे.

  • 4/10

     मिर्झापूर, गिल्टी माइंड्स आणि द ब्रोकन न्यूज, ताजा खबर यांसारख्या यशस्वी वेब सीरिजमधील अभिनयाने तिने स्वत: ला सिद्ध केले आहे.

  • 5/10

    दरम्यान श्रियाने हे नवे काही फोटो तिच्या चाहत्यांबरोवर शेअर केले आहेत.

  • 6/10

    इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या या फोटोंमध्ये श्रिया अतिशय स्टनिंग दिसत आहे.

  • 7/10

    ब्राउन अनारकली ड्रेसमधील हे फोटो श्रियाच्या चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरले आहेत.

  • 8/10

    तिच्या अनारकली ड्रेसवर तिने छानशी ओढणी पेअर केली आहे. ओढणी आणि ड्रेसवर शायनी वर्क केलेले आहे.

  • 9/10

    त्याचबरोबर श्रियाच्या कानांमधल्या झुमक्यांनी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. (Photos – Shriya Pilgaonkar/Instagram)

  • 10/10

    हेही वाचा- Photos : रेड टॉप आणि ब्लॅक जीन्समधील मानसी नाईकचा सुंदर लूक, खास कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shriya pilgaonkar new photoshoot killer look liked by fans spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.