• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pulkit samrat kriti kharbanda unseen haldi photos richa chadha recalls being full 6 months pregnant spl

अभिनेत्री रिचा चड्ढाने शेअर केले पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा यांच्या हळदी समारंभातील Unseen Photos

रिचाने एक पोस्ट तिच्या Instagram वर शेअर केली आहे. ज्यामध्ये पुलकित आणि क्रितीच्या हळदी समारंभातील काही फोटो आहेत.

Updated: September 20, 2024 13:28 IST
Follow Us
  • Richa Chadha,
    1/10

    पुलकित सम्राटची जवळची मैत्रीण रिचा चड्ढाने सहा महिन्यांपूर्वी झालेल्या त्याच्या आणि क्रिती खरबंदा यांच्या प्री-वेडिंग उत्सवातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

  • 2/10

    बी-टाउनची ही नवीन आई या सेलिब्रेशनवेळी सहा महिन्यांची गरोदर होती. तसेच तेव्हा त्यानिमित्त फुक्रे स्टारकास्टचे रीयुनियन पाहायला मिळाले होते.

  • 3/10

    पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या हळदी सोहळ्याला रिचा चढ्ढा आणि तिचा पती अली फजल उपस्थित होते.

  • 4/10

    फुक्रे स्टार मनजोत सिंग देखील या सेलिब्रेशनचा एक भाग होता.

  • 5/10

    रिचाने याबद्दल एक पोस्ट तिच्या instagram वर शेअर केली आहे.

  • 6/10

    रिचाने तिच्या पोस्टसोबत लिहिले, “माझ्या लाडक्या पुलकित आणि क्रितीच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले यावर विश्वासच बसत नाही. यावेळी आम्ही खूप मज्जा केली. त्यानिमित्ताने फूक्रेची रियुनियन झाली होती.”

  • 7/10

    “मी तेव्हा पूर्ण ६ महिन्यांची गरोदर होते, माझ्या स्टायलिस्टने मला खूप छान , सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, त्यांना धन्यवाद”.

  • 8/10

    “हा माझा तुझा आवडता फोटो क्रिती, हे फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या दोघांवर माझं खूप प्रेम आहे, असेही या पोस्टमध्ये रिचाने म्हटलंय.

  • 9/10

    दरम्यान, हे अनसीन फोटो फॅन्सना खूप आवडले आहेत.

  • 10/10

    (Photos : Richa Chaddha/Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरिचा चड्ढाRicha Chadha

Web Title: Pulkit samrat kriti kharbanda unseen haldi photos richa chadha recalls being full 6 months pregnant spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.