• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 5 fame ankita prabhu walawalkar latest photos in white floral print dress sdn

Bigg Boss Marathi 5: ‘गुलाबाच्या फुलासारखे नाजूक असावे पण…’; अंकिता वालावलकरच्या नव्या पोस्टची चर्चा

अंकिताला चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ओळखतात.

Updated: September 20, 2024 14:51 IST
Follow Us
  • Ankita Prabhu Walawalkar White Dress Look
    1/9

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत.

  • 2/9

    ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) सहभागी झाली आहे.

  • 3/9

    अंकिताला चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Konkan Hearted Girl) या नावाने ओळखतात.

  • 4/9

    अंकिताने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/9

    अंकिताने या फोटोंना ‘गुलाबाच्या फुलासारखे नाजूक असावे पण… जो तोडण्या आला त्याला काटेही दाखवावेत…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    अंकिताच्या या नव्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : प्रथमेश परबच्या पत्नीचं साडीतील मनमोहक सौंदर्य; सोशल मीडियावर होतेय चर्चा)

TOPICS
बिग बॉसBigg Bossबिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainment

Web Title: Bigg boss marathi season 5 fame ankita prabhu walawalkar latest photos in white floral print dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.