• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress manasi naik black saree beautiful photoshoot fans appreciate superhot look spl

Photos : सुंदरा! ब्लॅक साडीमधील मानसी नाईकच्या निखळ सौंदर्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, दिसतेय खूपच सुपरहॉट!

Mansi Naik Saree Look : अभिनेत्री मानसी नाईकच्या नव्या फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

September 23, 2024 12:25 IST
Follow Us
  • mansi naik
    1/10

    अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच चर्चेत असते.

  • 2/10

    कधी तिच्या खास रिल्समुळे तर कधी तिच्या ब्यूटीफूल फोटोंमुळे.

  • 3/10

    मानसीचे चाहते तिच्या अदा पाहून घायाळ होत असतात.

  • 4/10

    मानसीने तिच्या नवीन बहारदार फोटोंनी धमाल उडवून दिली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुपरहॉट दिसतेय.

  • 5/10

    ब्लॅक साडीतील तिच्या कातील अदा नेटकऱ्यांना खूपच भावल्या आहेत.

  • 6/10

    ब्लॅक साडी, ब्लॅक ब्लाऊज आणि कमाल स्माईल या सर्व गोष्टी पाहून मानसीचे चाहते चक्रावून गेले आहेत. एका चाहत्याने लिहिलं ‘सुंदरा’, तर दुसऱ्या एकाने ‘बोलायला शब्द नाहीत’ अशी कमेन्ट केली आहे.

  • 7/10

    मानसीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.

  • 8/10

    ब्लॅक साडीमधील मानसीचं निखळ सौंदर्य.

  • 9/10

    दरम्यान, मानसीला अभिनयाशिवाय तिच्या डान्समुळेही ओळखलं जातं. (सर्व फोटो साभार मानसी नाईक इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- Photos : ब्लॅक कोट आणि स्टायलिश ट्राऊझरमधील रश्मिका मंदानाचा अनोखा अंदाज! पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress manasi naik black saree beautiful photoshoot fans appreciate superhot look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.