• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. neha dhupia s classy and cool looks in latest photoshoot spl

Photos : नेहा धुपियाचा क्लासी लूक, लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसतेय खूपच खास

Neha Dhupia Party Dress: नेहा धुपियाचा लेटेस्ट लुक खूपच क्लासी आहे. या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Updated: September 25, 2024 17:40 IST
Follow Us
  • Neha Dhupia Classy Look
    1/9

    हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली नेहा धुपिया वेस्टर्न ते पारंपरिक अशा प्रत्येक आऊटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसते.

  • 2/9

    सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला सात मिलियन लोक फॉलो करतात. दरम्यान, अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये नेहा धूपिया खूपच स्टायलिश दिसत आहे आणि तिच्या खास सौंदर्याची झलक दाखवत आहे.

  • 4/9

    नेहा धुपियाने लाइट स्काय ब्लू कलरचा पोशाख परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

  • 5/9

    बॉलीवूड अभिनेत्रीचा हा पोशाख अतिशय स्टायलिश आहे त्याच्या स्लीव्हची रचनाही खूपच आकर्षक आहे.

  • 6/9

    ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक, स्मोकी आय आणि कानातले नेहा धुपियाच्या लुकमधील आकर्षण अधिक वाढवत आहेत.

  • 7/9

    नेहा धुपिया या आउटफिटमध्ये खूपच क्लासी आणि मस्त दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

  • 8/9

    तुम्हीही हवे असल्यास, पार्टीसाठी अभिनेत्रीचा हा लूक ट्राय करू शकता (Photos Source – Neha Dhupia/Instagram)

  • 9/9

    हेही वाचा- डेनिम मिडी ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचं खास फोटोशूट, पाहा Photos

TOPICS
नेहा धुपियाNeha DhupiaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Neha dhupia s classy and cool looks in latest photoshoot spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.