• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos rasha desi look in london went viral photos in saree caught everyone attention see photo arg

Photos: राशाचा लंडनमधील ‘देसी लूक’ व्हायरल, साडीतील फोटोंने वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा फोटो

राशाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

September 25, 2024 13:39 IST
Follow Us
  • rasha-thadani-instagram-photo-red-saree-viral-photo
    1/12

    बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 2/12

    अनेकदा सोशल मीडियावर राशाचे फोटो व्हायरल होत असतात.

  • 3/12

    नुकतेच राशाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/12

    लॅंडनमधील या नवीन फोटोशूटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 5/12

    या फोटोंमध्ये राशाने लाल रंगाची जाळीदार साडी नेसली आहे.

  • 6/12

    या लाल रंगाच्या साडीसह राशाने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला.

  • 7/12

    चाहत्यांनी या फोटोंवर कमेन्ट करत तिचे कौतुक केले आहे.

  • 8/12

    राशाने या खास फोटोंवर ”Saree flow, London glow” असे कॅपशन लिहले.

  • 9/12

    लवकरच राशा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या चर्चा आहेत.

  • 10/12

    दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातुन ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना दिसू शकते, या चित्रपटात अमन देवगण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

  • 11/12

    ( फोटो सौजन्य-राशा/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हे ही पाहा: Photos: पांढऱ्या ब्लेझर ड्रेसमध्ये रश्मिकाचा क्लासी अंदाज; जगप्रसिद्ध मोठ्या ब्रॅंडच्या मालकीणबरोबर केले फोटो शेअर)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरवीना टंडनRaveena Tandon

Web Title: Photos rasha desi look in london went viral photos in saree caught everyone attention see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.