-
महाराष्ट्रातील मोस्ट फेमस कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया.
-
दोघांच्या जोडीला खूप पसंत केले जाते.
-
दोघांनी एकत्र काम केलेले चित्रपट सुपरहिट होतात.
-
दरम्यान अभिनेत्री जेनेलियाचे नवे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
इनस्टाग्रामवर अभिनेत्रीने हे फोटो शेअर केले आहेत.
-
जेनेलियाने या फोटोंना एक खास कॅप्शन दिले आहे.
-
‘तुम्ही जसे आहात, तसे खास आहात’, असं या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.
-
दरम्यान, जेनेलियाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक जण म्हणाला ‘वहिनी साहेब!’, तर दूसरा एक म्हणाला, ‘मला रितेश आणि तुझी जोडी खूप आवडते’
‘वहिनी साहेब!’ जेनेलियाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव, पाहा Photos
Genelia : अभिनेत्री जेनेलिया देशमुखने अतिशय सुंदर असे तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Web Title: Actress genelia deshmukh new photos in different outfits spl