Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hou de charcha karyakram aahe gharcha fame sonalee kulkarni latest look in pink designer saree sdn

Photos: गुलाबी साडीत सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस लूक; क्रांती रेडकर कमेंट करत म्हणाली…

गुलाबी साडीतील लूकवर सोनालीने गळ्यात सुंदर नेकलेस परिधान केला आहे.

Updated: September 28, 2024 11:25 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni Pink Saree
    1/9

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या सन मराठीवरील (Sun Marathi) ‘होऊ दे चर्चा… कार्यक्रम आहे घरचा !’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

  • 2/9

    (Hou De Charcha Karyakram Aahe Gharcha) या कार्यक्रमासाठी सोनालीने ग्लॅमरस लूक केला होता.

  • 3/9

    सोनालीने गुलाबी रंगाची डिझायनर साडी (Pink Designer Saree) नेसली होती.

  • 4/9

    गुलाबी साडीतील लूकवर सोनालीने गळ्यात सुंदर नेकलेस (Necklace) परिधान केला होता.

  • 5/9

    अभिनेत्री क्रांती रेडकरने(Kranti Redkar) सोनालीच्या साडीतील फोटोंवर ‘So Beautiful Baby’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    सोनालीच्या या ग्लॅमरस लूकसाठी झोया खानने मेकअप केला होता.

  • 7/9

    शिंदेशाहीच्या पहाडी आवाजाची भेट प्रेक्षकांना २९ सप्टेंबर रोजी रविवारी रात्री १० वाजता सन मराठीवर पाहता येणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘मी सेट वर…’; सई ताम्हणकरने शेअर केले ‘मानवत मर्डर्स’च्या सेटवरील Unseen Photos)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Hou de charcha karyakram aahe gharcha fame sonalee kulkarni latest look in pink designer saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.