Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. riteish deshmukh was not there when i was evicted from bigg boss marathi 5 he hosted the show in a good way says arbaz patel nsp

“मी जेव्हा एलिमिनेट झालो तेव्हा रितेश भाऊ…”, अरबाज पटेल रितेश देशमुखबाबत काय म्हणाला?

Bigg Boss Marathi 5 च्या घरातून बाहेर पडल्यावर अरबाज पटेल रितेश देशमुखबाबत म्हणाला, “मला खूप दु:ख…”

September 28, 2024 23:12 IST
Follow Us
  • Arbaz Patel
    1/12

    Bigg Boss Marathi 5 च्या घरातून अरबाज पटेल नुकताच प्रेक्षकांची कमी मते मिळाल्यामुळे बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने मुलाखतींमधून अनेक खुलासे केले आहेत. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 2/12

    बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ज्या जोडीची सर्वांत जास्त चर्चा झाली, ती जोडी निक्की आणि अरबाजची होती. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 3/12

    त्यांच्यातील नात्याबद्दल, बॉण्डिंगबद्दलही त्याने वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 4/12

    आता त्याने रितेश देशमुखबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)

  • 5/12

    ‘व्हायरल बॉलीवूड’शी बोलताना त्याने रितेश देशमुखविषयी म्हटले, “मी जेव्हा एलिमिनेट झालो तेव्हा तिथे रितेशभाऊ नव्हते. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)

  • 6/12

    त्यामुळे मला खूप दु:ख झाले. बिग बॉस मराठी ५ चा अंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)

  • 7/12

    त्यावेळी मी त्यांना भेटेन, खूप गोष्टी बोलायच्या आहेत. मी बाहेर येऊन बघितलं की, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शो होस्ट केला. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)

  • 8/12

    तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे शोचा टीआरपी चांगला आला आहे”, असे म्हणत रितेश देशमुखचे त्याने कौतुक केले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 9/12

    याबरोबरच अरबाज पटेलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांविषयी बोलताना म्हटले, “बिग बॉसच्या घरात ज्यांच्याशी भांडणे झाली आहेत, ती बाहेर असणार नाहीत. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 10/12

    कारण- तो एक खेळाचा भाग होता. खरं जग हे वेगळं आहे. बाहेर मी सगळ्यांबरोबर बोलेन, त्यांना भेटेन. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 11/12

    म्युझिक व्हिडीओ कधी येणार येणार, असे विचारताच अरबाजने, “निक्की बाहेर येऊ दे. आम्ही मिळून म्युझिक व्हिडीओ करू”, असे म्हटले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

  • 12/12

    निक्की त्याची खूप काळजी घ्यायची, त्या घरात ती त्याच्यासाठी ‘कन्फर्ट झोन’ होती, असे निक्कीबाबत बोलताना त्याने म्हटले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionबिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Riteish deshmukh was not there when i was evicted from bigg boss marathi 5 he hosted the show in a good way says arbaz patel nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.