• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dancer gautami patil visit ramoji film city posted new photos see spl

Gautami Patil : गौतमी पाटीलचा रामोजी फिल्मसिटीत सफरनामा, चाहता म्हणाला “सावकाश…”

Gautami Patil New Photos : गौतमी पाटीलचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. गौतमीने अलिकडेच तिचे काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

September 29, 2024 10:09 IST
Follow Us
  • gautmi patil photos, gautmi patil latest pictures, gautmi patil at ramoji filmcity
    1/23

    गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.

  • 2/23

    नृत्याच्या माध्यमातून ती नावारूपाला आली.

  • 3/23

    तिच्या नृत्याच्या जोरावर अल्पावधीतच तिने मोठे नाव कमावले.

  • 4/23

    ती उत्तम लावणी डान्सर आहे.

  • 5/23

    महाराष्ट्रात आज गौतमी पाटीलची क्रेझ आहे.

  • 6/23

    लाईव्ह शोजच्या माध्यमातून गौतमी महाराष्ट्रात फिरत असते.

  • 7/23

    दरम्यान गौतमी आता चित्रपट आणि चित्रपटांतील गाण्यांमध्ये देखील काम करताना दिसत आहे.

  • 8/23

    अलीकडेच तिचा ‘ घुंगरू’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 9/23

    तर ‘पाटलांचा बैलगाडा’ हे गाणं खूप गाजलं.

  • 10/23

    ती लग्न कधी करणार? असाही मोठा प्रश्न तिच्या चाहत्यांना लागून राहिलेला आहे.

  • 11/23

    दरम्यान गौतमीने आता हैद्राबादमधील रामोजी फिल्मसिटीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 12/23

    इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहून तिचे चाहते खूष झाले आहे.

  • 13/23

    या फोटोंमध्ये गौतमी अतिशय क्यूट दिसत आहे.

  • 14/23

    तिने हटके ड्रेस परिधान केला आहे.

  • 15/23

    नेहमी साडी नेसून लावणी सादर करणाऱ्या गौतमीने सफरनाम्यात पांढरा शर्ट, फिकट निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.

  • 16/23

    तसेच तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.

  • 17/23

    तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.

  • 18/23

    चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 19/23

    एक चाहता म्हणाला, “कधी गेलीस?”, तर दुसरा एक म्हणाला “तू साडीत खूप छान दिसतेस”

  • 20/23

    तर तिसरा एक म्हणाला “सावकाश ये येताना”

  • 21/23

    अशा भन्नाट कमेन्ट चाहत्यांनी गौतमीच्या नव्या फोटोंवर केल्या आहेत.

  • 22/23

    (सर्व फोटो गौतमी पाटील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साभार)

  • 23/23

    हेही वाचा- ‘हे’ जुने चित्रपट देशात पुन्हा झाले प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर परत केली बक्कळ कमाई, कोणी जमवला सर्वाधिक गल्ला?

TOPICS
गौतमी पाटीलGautami PatilमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Dancer gautami patil visit ramoji film city posted new photos see spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.