Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. international indian film academy iifa 2024 bollywood ananya panday photoshoot with shah rukh khan viral sdn

IIFA Awards 2024: शाहरुख खानबरोबर अनन्या पांडेचं खास फोटोशूट; कॅप्शन देत म्हणाली…

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

Updated: September 30, 2024 13:01 IST
Follow Us
  • Ananya Panday Shah Rukh Khan Photoshoot
    1/10

    इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा (IIFA 2024) पुरस्कार सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

  • 2/10

    यंदाचा आयफा २०२४ (International Indian Film Academy) पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे जलोषात पार पडला.

  • 3/10

    बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या (Bollywood Actors) मांदियाळीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

  • 4/10

    बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) ‘आयफा २०२४’साठी ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 5/10

    अनन्याने सोनेरी रंगाचा डिझायनर साडी ड्रेस (Golden Saree Dress) परिधान केला होता.

  • 6/10

    यावेळी अनन्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबरोबर (Shah Rukh Khan) खास फोटोशूट केले.

  • 7/10

    शाहरुख खानबरोबरच्या फोटोला अनन्याने ‘KING / Bestie Love You Always’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/10

    अनन्याच्या या फोटोशूटवर अभिनेत्री सुहाना खानने (Suhana Khan) ‘Awww Cuties’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : खणाचा ब्लाऊज अन् गजरा; ऐश्वर्या नारकर यांचं कॉटन साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
अनन्या पांडेAnanya PandayबॉलिवूडBollywoodशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: International indian film academy iifa 2024 bollywood ananya panday photoshoot with shah rukh khan viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.