• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sobhita dhulipala shares bts photos of love sitara movie shooting set spl

Photos : सोभिता धुलीपालाने शेअर केले ‘लव्ह सितारा’ चित्रपटाच्या सेटवरील BTS फोटो

Love Sitara BTS Photos : ‘लव्ह सितारा’ या चित्रपटामध्ये सोभितासह राजीव सिद्धार्थ हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.

Updated: September 30, 2024 16:25 IST
Follow Us
  • Love Sitara, bollywood actress, Sobhita dhulipala new Instagram post, Sobhita dhulipala behind the camera photos
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री सोभिता धुलीपालाचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

  • 2/9

    ‘लव्ह सितारा’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

  • 3/9

    हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर २७ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज करण्यात आला आहे.

  • 4/9

    दरम्यान या चित्रपटामध्ये सोभितासह राजीव सिद्धार्थ हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.

  • 5/9

    दरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगमधील Behind Camera photos सोभिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 6/9

    शूटिंगदरम्यान केलेल्या गमतीजमती या छायाचित्रांतून समोर आल्या आहेत.

  • 7/9

    या गोड आठवणी चाहत्यांनाही आवडल्या आहेत.

  • 8/9

    दरम्यान सोभिताने नुकतेच लग्नही केले आहे.

  • 9/9

    दक्षिणेतील अभिनेता नागा चैत्यनबरोबर ती विवाह बंधनात अडकली आहे.
    हेही वाचा- मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे मुंबई ते तामिळनाडूपर्यंत कोट्यवधी रुपयांची संपत्ती, सर्वाध…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sobhita dhulipala shares bts photos of love sitara movie shooting set spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.