• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ctrl to the signature these web series and films will be released on ott in the first week of october 2024 netflix zee5 jio cinema prime video hbo max spl

Manvat Murders पासून CTRL पर्यंत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात OTT वर होणार मनोरंजनाचा धमाका!

New OTT Release: ऑक्टोबर २०२४ चा पहिला आठवडा OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी अनेक मोठे चित्रपट आणि वेब सिरीज घेऊन येत आहे. या आठवड्यात अनेक मनोरंजक गोष्टी प्रदर्शित होणार आहे. कोणते चित्रपट आणि वेब सिरीज कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार आहेत ते जाणून घेऊया.

September 30, 2024 17:16 IST
Follow Us
  • ott release october 2024
    1/9

    ऑक्टोबर २०२४ हा महिना OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाने भरलेला असणार आहे. या महिन्यात अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत, जे ओटीटी प्रेमींचे भरपूर मनोरंजन करणार आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या प्रमुख चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल जाणून घेऊया. (Still From Film)

  • 2/9

    CTRL
    अनन्या पांडेचा हिंदी भाषेतील थ्रिलर चित्रपट ‘CTRL’ ४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film)

  • 3/9

    Amar Prem Ki Prem Kahani
    हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘अमर प्रेम की प्रेम कहानी’ ४ ऑक्टोबरपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film)

  • 4/9

    It’s What’s Inside
    अमेरिकन कॉमेडी हॉरर फिल्म ‘इट्स व्हाईट इनसाइड’ ४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. (Still From Film)

  • 5/9

    Manvat Murders
    ‘मानवत मर्डर्स’ ही गुन्हेगारी विश्व उलगडणारी सिरिज ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्ह या ओटीटीवर प्रसारित होणार आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित आहे. (Still From Film)

  • 6/9

    The Signature
    अनुपम खेर यांचा हिंदी भाषेतील ड्रामा असलेला चित्रपट ‘द सिग्नेचर’ ४ ऑक्टोबरपासून Zee5 वर प्रसारित होणार आहे. (Still From Film)

  • 7/9

    The Tribe
    अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेची वेब सीरिज ‘द ट्राइब’ ४ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film)

  • 8/9

    Salem’s Lot
    “सालेम्स लॉट” हा चित्रपट ३ ऑक्टोबर रोजी HBO Max वर स्ट्रीम होईल. (Still From Film)

  • 9/9

    हेही वाचा- Photos : सोभिता धुलीपालाने शेअर केले ‘लव्ह सितारा’ चित्रपटाच्या सेटवरील BTS फोटो…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ctrl to the signature these web series and films will be released on ott in the first week of october 2024 netflix zee5 jio cinema prime video hbo max spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.