• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. govinda accidentally shoots himself with revolver from amitabh bachchan to salman khan these bollywood actors own arms pistols spl

Photos : अभिनेता गोविंदाशिवाय ‘या’ बॉलीवूड स्टार्सकडेही आहेत परवानाधारक बंदुका

Actors Who Have licensed guns: गोविंदाला चुकून स्वत:च्या बंदुकीची गोळी लागली आहे, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, दरम्यान अशा परिस्थितीत बंदूक परवाना असलेले इतर स्टार्स कोण आहेत हे जाणून घेऊया.

Updated: October 1, 2024 16:06 IST
Follow Us
  •  govinda revolver shoot
    1/9

    गोविंदा
    बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. हा अपघात झाला तेव्हा अभिनेता आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत होता. (फोटो: गोविंदा/इन्स्टाइन्स्टाग्राम)

  • 2/9

    सध्या तो मुंबईतील कृती केअर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. (Still From Movie)

  • 3/9

    सलमान खान
    सलमान खानला २०२४ मध्ये बंदुकीचा परवाना मिळाला होता. त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते त्यानंतर अभिनेत्याने स्वत:च्या संरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    अमिताभ बच्चन
    बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडेही परवाना असलेली बंदूक आहे. बच्चन यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे ३२ बोअरचे रिव्हॉल्व्हर आहे. (फोटो: अमिताभ बच्चन/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    सनी देओल
    या यादीत अभिनेता आणि नेता सनी देओलच्या नावाचाही समावेश आहे. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याचे अभिनेत्याने निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. तर सनी देओलने सिंग साब द ग्रेट चित्रपटात चित्रीकरणासाठी त्याच्या वैयक्तिक पिस्तूलचा वापर केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    पूनम धिल्लन
    बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लनक यांच्याकडेही स्वतःची परवाना असलेली बंदूक आहे. अभिनेत्रीने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्या परवाना असलेली बंदूक सोबत ठेवत नाहीत. घरी ठेवतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    रवि किशन
    भोजपुरी चित्रपटांतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रवी किशनकडे दोन परवानाधारक बंदुका आहेत. अभिनेत्याकडे रायफल आणि रिव्हॉल्व्हर आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    महेंद्रसिंग धोनी
    क्रीडा जगताबद्दल बोलायचे झाले तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला २०१० मध्ये ९mm पिस्तूल खरेदी करण्याचा परवाना मिळाला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    हेही वाचा- Photos : मोकळे केस आणि मिनी स्कर्टमधील शर्वरी वाघचा ग्लॅमरस लूक

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh BachchanगोविंदाGovindaमराठी बातम्याMarathi Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniसनी देओलSunny Deol

Web Title: Govinda accidentally shoots himself with revolver from amitabh bachchan to salman khan these bollywood actors own arms pistols spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.