• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shardiya navratri 2024 day 1 yellow colour marathi actress saree look thursday 03 october photos sdn

Shardiya Navratri 2024 Day 1: मराठी अभिनेत्रींचा पिवळ्या साडीतील खास लूक

पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो.

Updated: October 3, 2024 10:23 IST
Follow Us
  • Shardiya Navratri Yellow Colour Saree Look
    1/12

    आजपासून (०३ ऑक्टोबर २०२४) शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri) सुरुवात झाली आहे.

  • 2/12

    या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो.

  • 3/12

    आजचा रंग पिवळा (Yellow Colour) आहे. पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो.

  • 4/12

    पिवळ्या साडीत स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar).

  • 5/12

    छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राजक्ता परबचा (Prajakta Parab) पिवळ्या साडीतील लूक.

  • 6/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा (Dnyanada Ramtirthkar) पिवळ्या साडीतील लूक.

  • 7/12

    पिवळ्या साडीत स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh).

  • 8/12

    सन मराठीवरील ‘नवी जन्मेन मी’ मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीचा (Sakshee Gandhi) पिवळ्या नऊवारी साडीतील लूक.

  • 9/12

    पिवळ्या जाळीदार साडीत अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar).

  • 10/12

    ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक जान्हवी किल्लेकरचा (Jahnavi Killekar) पिवळ्या पैठणी नऊवारी साडीतील लूक.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘बिग बॉस’ फेम तेजस्वी प्रकाशच्या नव्या फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्री २०२४Navratri 2023मनोरंजनEntertainment

Web Title: Shardiya navratri 2024 day 1 yellow colour marathi actress saree look thursday 03 october photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.