-   Shardiya Navratri 2024: आज शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस (First Day Of Navratri) आहे. 
-  नवरात्रीच्या (Navratri) निमित्ताने अनेक ठिकाणी स्त्रीशक्तीचा जागरही सुरू आहे. 
-  अभिनेत्री सुखदा खांडकेकरने (Sukhada Khandkekar) शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त (Shardiya Navratri) सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे. 
-  या फोटोंमध्ये सुखदाने देवी (Devi) रुप साकारले आहे. 
-  शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची (Goddess Shailputri) पूजा केली जाते. 
-  आज पिवळा रंग (Yellow Colour) परिधान केला जात आहे. 
-  या फोटोंमध्ये सुखदाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी (Yellow Nauvari Saree) नेसली आहे. 
-  सुखदाने चाहत्यांना ‘घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!’ (Navratri Wishes) दिल्या आहेत. 
-  (सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम) 
-  (हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा पिवळ्या साडीतील खास लूक) 
Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सुखदा खांडकेकरने साकारले देवीचं रुप
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.
Web Title: Shardiya navratri 2024 marathi actress sukhada khandkekar photoshoot in goddess look yellow saree sdn