Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hindi south to marathi tabu s 10 best films which ones have you seen spl

तब्बूने केवळ हिंदीच नाही तर मराठी आणि साऊथ चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे, तिचे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Tabu Hit Marathi Movies, Tabu 10 Hit Movies, Tabu 10 Blockbuster Movies: तब्बूने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की या अभिनेत्रीने मराठी आणि साऊथ चित्रपटांमध्येही धुमाकूळ घातला आहे.

October 4, 2024 19:25 IST
Follow Us
  • Tabu all time hit movies
    1/9

    बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तब्बूने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 2/9

    चला अभिनेत्रीच्या चित्रपटांवर एक नजर टाकूया.

  • 3/9

    भोला: तब्बूचा हा २०२३ चित्रपट साली प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये तिची अजय देवगणसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.

  • 4/9

    दृश्यम २: २०२२ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक, त्यात तब्बूच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. यातही अजय देवगण आणि तब्बूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

  • 5/9

    जवानी जानेमन: सैफ अली खान २०२० मध्ये रिलीज झालेल्या जवानी जानेमन या चित्रपटात तब्बूसोबत महत्त्वाच्या भूमिकेत होता.

  • 6/9

    मकबूल: २००३ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या मकबूलमध्ये तब्बू, इरफान खान, पंकज कपूर आणि पियुष मिश्रा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

  • 7/9

    चांदनी बार: हा तब्बूचा चित्रपट आहे ज्यात तिच्या दमदार अभिनयाने खूप टाळ्या मिळवल्या. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

  • 8/9

    प्रियुरलु पिलिचिंडी: तब्बूने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी एक हा तमिळ चित्रपट आहे जो २००० साली प्रदर्शित झाला होता.

  • 9/9

    अस्तित्त्व: अस्तित्त्व हा २००० साली मराठी आणि हिंदी भाषांमध्ये एकाच वेळी बनलेला भारतीय चित्रपट आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. (Photos Source: Stills From Movies, Prime Video india)
    हेही वाचा- Photos : धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा हा ‘नूर’ पाहिलात का?, साडीमधील बहारदार फोटो झाले…

TOPICS
तब्बूTabuबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hindi south to marathi tabu s 10 best films which ones have you seen spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.