• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos bhumi pednekar black gown and vintage hairstyle caught the attention of fans check out the special look of the actress arg

Photos: भूमी पेडणेकरच्या ब्लॅक गाऊन आणि विंटेज हेअरस्टाइलने वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा अभिनेत्रीचा खास लूक

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने अलीकडेच एका अवॉर्ड शोसाठी सुंदर आणि स्टायलिश ब्लॅक गाऊन परिधान केला.

October 5, 2024 20:41 IST
Follow Us
  • भूमी पेडणेकर केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिचा फॅशन सेन्सही नेहमीच चर्चेत असते.
    1/9

    भूमी पेडणेकर केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिचा फॅशन सेन्सही नेहमीच चर्चेत असते.

  • 2/9

    अलीकडेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    चाहत्यांनी या फोटोंमधील अभिनेत्रीच्या आउटफिट आणि फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे.

  • 4/9

    भूमीने एका अवॉर्ड शोसाठी हा सुंदर ब्लॅक गाऊन परिधान केला होता.

  • 5/9

    भूमीने एका अवॉर्ड शोसाठी हा सुंदर ब्लॅक गाऊन परिधान केला होता.

  • 6/9

    हे आउटफिट स्टायलिस्ट मनीषा मेलवाणी यांनी डिझाईन केले आहे.

  • 7/9

    भूमीने या खास ब्लॅक गाउनसोबत मॅचइंग कानातले देखील पेअर केले.

  • 8/9

    हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने ग्लॅमरस मेकअप देखील केला.

  • 9/9

    (सर्व फोटो: भूमी पेडणेकर/इन्स्टाग्रामवर)

TOPICS
बॉलिवूडBollywoodभूमी पेडणेकरBhumi PednekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos bhumi pednekar black gown and vintage hairstyle caught the attention of fans check out the special look of the actress arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.