• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kriti sanon amazing saree look see latest photos spl

Photos : ग्लॉसी मेकअप, मोकळे केस आणि अप्रतिम डिझायनर साडी, पाहा क्रिती सेनॉनचा खास इंडियन लूक

Kriti Sanon Looks Amazing in Her Latest Saree Photos : अलीकडेच क्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: October 6, 2024 17:23 IST
Follow Us
  • Kriti Sanon western look
    1/10

    क्रिती सॅनॉन ही बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.

  • 2/10

    जी तिच्या विविध चित्रपटांमधील खास भूमिकांसाठी ओळखली जाते.

  • 3/10

    अलीकडेच क्रितीने तिच्या इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/10

    या फोटोंमध्ये क्रिती अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 5/10

    दरम्यान या फोटोंमध्ये क्रितीने अप्रतिम डिझायनर साडी नेसली आहे. तसेच तिने ग्लॉसी न्यूड मेकअप करत केस मोकळे ठेवले आहेत.

  • 6/10

    या साडीमध्ये क्रिती पारंपरिक लूक देत अतिशय आकर्षक दिसत आहे.

  • 7/10

    तिची नेकलेसची निवडही साडीला मॅच होत आहे.

  • 8/10

    ‘This Heer loves her sarees!’ असं खास कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम पेजवरून साभार)

  • 10/10

    हेही पाहा- Photos : लाल साडी, कपाळावर टिकली, नवरात्र उत्सवात कतरिना कैफचा सुंदर पारंपरिक लूक… 

TOPICS
क्रिती सेनॉनKriti SanonमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kriti sanon amazing saree look see latest photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.