Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood singer sunidhi chauhan posted new live performance photos looks stunning spl

Photos : गायिका सुनिधी चौहानचा राॅकिंग अंदाज, फोटो झाले व्हायरल

Sunidhi Chuahan Latest, New Look, Live Performance Photos : सुनिधीने तब्बल १० भारतीय भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे.

Updated: October 9, 2024 11:44 IST
Follow Us
  • Sunidhi Chuahan Latest, New Look, Live Performance Photos
    1/12

    सुनिधी चौहान ही संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका आहे.

  • 2/12

    सुनिधी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

  • 3/12

    दरम्यान, सुनिधी चौहानने तिचे नवे लाईव्ह शोमधील फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/12

    य फोटोंमध्ये सुनिधीने रॉकिंग पर्फॉरमंस सादर केलेला दिसत आहे.

  • 5/12

    तिच्या या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि स्टनिंग दिसत आहे.

  • 6/12

     उत्तराखंडमधील रुरकी आयआयटीमध्ये सुनिधीने परफॉर्म केले.

  • 7/12

    गायिका सुनिधी चौहान मूळची दिल्लीची आहे.

  • 8/12

    तिने आतापर्यंत २,५०० हून अधिक गाणी गायली आहेत.

  • 9/12

    तब्बल १० भारतीय भाषांमध्ये तिने पार्श्वगायन केले आहे.

  • 10/12

    तिच्या मराठी गाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास ‘कांदे पोहे’, ‘नवराई माझी’, ‘मोहराच्या दारावर’ अशी प्रसिद्द गाणी सुनिधीने गायली आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार सुनिधी चौहान इन्स्टाग्राम पेज)

  • 12/12

    हेही पाहा- सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ आता दिसतेय खूपच सुंदर, नवरात्रौत्स…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood singer sunidhi chauhan posted new live performance photos looks stunning spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.