• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame hindi television actress hina khan latest photoshoot in brown tissue silk saree sdn

Photos: तपकिरी रांगाच्या टिशू सिल्क साडीत हिना खानचं सुंदर फोटोशूट

हिनाने या फोटोशूटला #ForeverSareeGirl असा हॅशटॅग दिला आहे.

Updated: October 9, 2024 13:40 IST
Follow Us
  • Hina Khan Saree Look
    1/10

    ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या चर्चेत आहे.

  • 2/10

    हिनाने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 3/10

    या फोटोशूटसाठी हिनाने तपकिरी रंगाची टिशू सिल्क साडी (Brown Tissue Silk Saree) नेसली आहे.

  • 4/10

    टिशू सिल्क साडीतील लूकवर हिनाने हिऱ्यांचा नेकलेस सेट (Diamond Necklace Set) परिधान केले आहेत.

  • 5/10

    हिनाने या फोटोशूटला #ForeverSareeGirl असा हॅशटॅग (Hashtag) दिला आहे.

  • 6/10

    हिनाने नेसलेली रंगाची टिशू सिल्क साडी ही ‘हाऊस ऑफ मसाबा’ (House of Masaba) या ब्रॅण्डची आहे.

  • 7/10

    काही महिन्यांपूर्वी हिनाने स्तनांचा कर्करोग (Breast Cance) झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.

  • 8/10

    हिना ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये (Bigg Boss Season 11) टॉप २ मध्ये पोहोचली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : हिना खान/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘बिग बॉस’ फेम अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ; ‘या’ संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss fame hindi television actress hina khan latest photoshoot in brown tissue silk saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.