• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tripti dimri looks hot in black saree photos goes viral spl

‘Bhool Bhulaiyaa 3’ ट्रेलर लाँचमधील तृप्ती डिमरीचा बोल्ड अंदाज, काळ्या साडीत दिसतेय खूपच हॉट!

या चित्रपटात तृप्ती अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

Updated: October 12, 2024 12:35 IST
Follow Us
  • Tripti dimri black saree Look, bhool bhulaiyaa 3
    1/12

    नव्यानेच नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी तिच्या लेटेस्ट हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

  • 2/12

    तृप्ती आता अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर ‘भूलभूलैया ३’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे.

  • 3/12

    अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • 4/12

    या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तृप्तीचा साडीमधील आकर्षक लूक पाहायला मिळाला.

  • 5/12

    या इव्हेंटचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/12

     या फोटोंमध्ये तृप्तीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

  • 7/12

    या साडीबरोबर अभिनेत्रीने मॅचिंग कलरचे ब्रालेट स्टाईल ब्लाऊज निवडले आहे.

  • 8/12

    तृप्तीने ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिचा लुक पूर्ण केला.

  • 9/12

    त्याचबरोबर अभिनेत्रीने बारीक काळी टिकली सुद्धा तिच्या कपाळावर लावली आहे.

  • 10/12

    या काळा साडीतील लुकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम पेज)

  • 12/12

    हेही पाहा- ‘मिर्झापूर’ वेब सिरिजमधील माधुरी यादवचे नवरात्रौत्सव विशेष फोटोशूट, पाहा Photos…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tripti dimri looks hot in black saree photos goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.