• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. baba siddique arrange grand iftar party for bollywood celebrity every year also special bond with salman sva

बाबा सिद्दीकींची हत्या, बॉलीवूड सेलिब्रिटींना द्यायचे ग्रँड इफ्तार पार्टी, सलमानशी होती घट्ट मैत्री, पाहा Unseen फोटो

Baba Siddique shot dead : बाबा सिद्दीकी दरवर्षी बॉलीवूड सेलिब्रिटींना द्यायचे ग्रँड इफ्तार पार्टी, पाहा फोटो

Updated: October 13, 2024 16:38 IST
Follow Us
  • baba siddique arrange grand iftar party for bollywood celebrity
    1/9

    महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

  • 2/9

    बाबा सिद्दीकी यांची अनेक सेलिब्रिटींशी विशेषत: सलमान खानशी घट्ट मैत्री होती.

  • 3/9

    २०१३ च्या इफ्तार पार्टीमध्ये बाबा सिद्दीकी यांनी सलमान-शाहरुखचं अनेक वर्षांपासून सुरू असलेलं भांडण मिटवलं होतं.

  • 4/9

    सलमानच्या कुटुंबीयांचे देखील बाबा सिद्दीकी व त्यांचा मुलगा झीशानशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

  • 5/9

    बाबा सिद्दीकी दरवर्षी बॉलीवूड सेलिब्रिटींना ग्रँड इफ्तार पार्टी द्यायचे.

  • 6/9

    त्यांच्या पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत असायचे.

  • 7/9

    शहनाज गिल व बाबा सिद्दीकी यांचा इफ्तार पार्टीदरम्यानचा फोटो

  • 8/9

    याशिवाय संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्याशी देखील बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती.

  • 9/9

    बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : बाबा सिद्दीकी / इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसलमान खानSalman Khan

Web Title: Baba siddique arrange grand iftar party for bollywood celebrity every year also special bond with salman sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.