Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vvkwwv star cast salary crores charged by actor rajkummar rao of vicky vidya ka woh wala video know triptii dimri and archana puran singh fees spl

VVKWWV साठी राजकुमार रावने घेतले ६ कोटी रुपये, तृप्ती डिमरीसह इतर स्टारकास्टला किती मिळाले मानधन?

Vicky Vidya Ka Woh Wala Video Star Cast Fees : या चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्रीही आवडली आहे.

Updated: October 13, 2024 17:04 IST
Follow Us
  • vicky-vidya-ka-woh-wala-video-2024
    1/9

    राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ (VVKWWV) ११ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. हा १९९० च्या दशकातील रेट्रो थीमवर आधारित कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. (Still From Film)

  • 2/9

    चित्रपटात विजय राज, मल्लिका शेरावत आणि मुकेश तिवारी देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले असून त्याचे बजेट जवळपास ३० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Still From Film)

  • 3/9

    अशा परिस्थितीत, या चित्रपटातील भूमिकांसाठी कलाकारांनी किती फी घेतली आहे ते जाणून घेऊया. (Still From Film)

  • 4/9

    राजकुमार राव
    या चित्रपटात राजकुमार राव ‘विकी’ची भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये फी घेतली आहे. (Still From Film)

  • 5/9

    तृप्ती दिमरी
    ‘ॲनिमल’ सारख्या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटात ‘विद्या’च्या भूमिकेत आहे. तृप्तीची फी १ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. (Still From Film)

  • 6/9

    मल्लिका शेरावत
    मल्लिका शेरावतने बऱ्याच कालावधीनंतर चित्रपटात पुनरागमन केले आहे. मल्लिका या चित्रपटात विकीच्या कुटुंबातील सदस्याची भूमिका साकारत आहे. रिपोर्ट्सनुसार, मल्लिकाला या चित्रपटासाठी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. (Still From Film)

  • 7/9

    विजय राज
    या चित्रपटात विजय राज यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो विकी आणि विद्याच्या हरवलेल्या टेपचा शोध घेताना दिसत आहे. त्याची फी ७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Still From Film)

  • 8/9

    अर्चना पूरण सिंग
    या चित्रपटात अर्चना पूरण सिंह देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी अर्चनाला ४० लाख रुपये मिळाले आहेत. (Still From Film)

  • 9/9

    मुकेश तिवारी
    या चित्रपटासाठी मुकेश तिवारीला ४० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. (Still From Film)
    हेही वाचा – Photos : काळ्या व पांढऱ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये प्रिया बापटचा हॉट लूक, फोटो व्हाय… 

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमल्लिका शेरावतMallika Sherawatराजकुमार रावRajkummar Rao

Web Title: Vvkwwv star cast salary crores charged by actor rajkummar rao of vicky vidya ka woh wala video know triptii dimri and archana puran singh fees spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.