Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag fame purna aaji aka jyoti chandekar bought new car she is mother of tejaswini pandit see photos sva

‘ठरलं तर मग’च्या पूर्णा आजीची कमाल! वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली गाडी, लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो

‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली नवीन गाडी, लेकीने शेअर केले फोटो

Updated: October 14, 2024 08:26 IST
Follow Us
  • tharala tar mag fame purna aaji aka jyoti chandekar bought new car
    1/9

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजी आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

  • 2/9

    पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे.

  • 3/9

    ज्योती चांदेकर यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

  • 4/9

    सध्या त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

  • 5/9

    ज्योती चांदेकर या लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई आहेत.

  • 6/9

    तेजस्विनीला एक मोठी बहीण देखील आहे. नुकतीच वयाच्या ६८ व्या वर्षी ज्योती यांनी नवीन गाडी घेतली आहे.

  • 7/9

    नवीन गाडी घेतल्याबद्दल लेक तेजस्विनी पंडीतने खास पोस्ट शेअर करत आपल्या आईचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

  • 8/9

    नवीन गाडी खरेदी करतानाचे खास फोटो तेजस्विनीने फेसबुकवर शेअर केले आहेत.

  • 9/9

    वयाच्या ६८ व्या वर्षी नवीकोरी गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं नेटकऱ्यांसह चाहत्यांनी कौतुक केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी पंडीत इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Tharala tar mag fame purna aaji aka jyoti chandekar bought new car she is mother of tejaswini pandit see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.