• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. radhika apte surprises fans by debuting baby bump at movie premiere in the uk spl

राधिका आपटेने चित्रपटाच्या प्रीमियरला ‘बेबी बंप’सह हजेरी लावून चाहत्यांना केले सरप्राईज, बॉलीवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव

Radhika Apte Pregnancy : अभिनेत्री राधिका आपटेने ‘सिस्टर मिडनाईट’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या यूकेमधील प्रीमियरचे फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला.

October 17, 2024 14:12 IST
Follow Us
  • Radhika Apte
    1/9

    अभिनेत्री राधिका आपटेने ‘सिस्टर मिडनाईट’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या यूकेमधील प्रीमियरचे फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला. (फोटो: राधिका आपटे/इन्स्टाग्राम)

  • 2/9

    अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर या भव्य प्रीमियरचे फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 3/9

    राधिकाने यावेळी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 4/9

    राधिका आपटेने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले आहे. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    राधिकाच्या प्रेगन्सीला पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विविध प्रतिक्रिया तिच्या फोटोंवर चाहते व्यक्त करत आहेत. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 6/9

    अभिनेता विजय वर्मानेही राधिकाच्या पोस्टवर कमेंट करुन तिचे अभिनंदन केले, “Apteeeeeee” ही कमेंट त्याने केली आहे. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 7/9

    तर “Congratulations Radhika” अशी कमेंट अभिनेत्री मृणाल ठाकूरने केली आहे. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 8/9

    इतर अनेक चाहते तिच्यासाठी अभिनंदन करणारे कमेंट शेअर करत आहेत. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही वाचा – नेटफ्लिक्सचे हे ‘९’ हॉरर चित्रपट लहान मुलांसह अजिबात पाहू नका, नेहमी भयपट पाहणाऱ्यांन…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराधिका आपटेRadhika Apte

Web Title: Radhika apte surprises fans by debuting baby bump at movie premiere in the uk spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.