• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress pooja sawant new photoshoot in sky blue colour blazer suit stylish look sdn

Photos: पूजा सावंतचा ब्लेझर सूटमधील स्टायलिश अंदाज पाहून अमृता खानविलकर म्हणाली…

ब्लेझर सूटमधील या फोटोशूटला पूजाने खास कॅप्शन दिले आहे.

October 19, 2024 10:48 IST
Follow Us
  • Pooja Sawant Blazer Look
    1/9

    मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) चर्चेत आहे.

  • 2/9

    पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी पूजाने आकाशी रंगाचा ब्लेझर सूट (Sky Blue Blazer Suit) परिधान केला आहे.

  • 4/9

    पूजाने फोटोशूटसाठी मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.

  • 5/9

    ब्लेझर सूटमधील फोटोशूटला पूजाने ‘Reliving The Era Of Long Hair’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 6/9

    पूजाच्या या फोटोशूटवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी पूजाचं ‘मन बावरा… वाटे हवासा नजरेचा गारवा…’ हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झाले.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘मोत्यांचा तन्मणी, फुलांचा गजरा…’; सायली संजीवचं खणाच्या लेहेंग्यातील सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress pooja sawant new photoshoot in sky blue colour blazer suit stylish look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.