• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sobhita dhulipala naga chaitanya marriage ceremony pre wedding rituals at visakhapatnam photos viral sdn

Photos: नागा चैतन्य-सोभिता धुलीपालाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात!

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे सोभिता हा कार्यक्रम पार पडला.

Updated: October 21, 2024 16:18 IST
Follow Us
  • Sobhita Dhulipala Naga Chaitanya Pre Wedding Rituals
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री सोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala) लवकरच दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यबरोबर (Naga Chaitanya) लग्नगाठ बांधणार आहे.

  • 2/10

    सोभिता व नागा चैतन्यच्या लग्नाआधीच्या विधींना (Pre Wedding Rituals) सुरुवात झाली आहे.

  • 3/10

    सोभिताने सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/10

    आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे सोभिता हा कार्यक्रम पार पडला.

  • 5/10

    या फोटोंमध्ये सोभिताने केशरी रंगाची सुंदर (Orange Saree) सिल्क साडी नेसली आहे.

  • 6/10

    ‘Godhuma Raayi Pasupu Danchatam And So It Begins!’ असे कॅप्शन सोभिताने फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 7/10

    ऑगस्ट महिन्यात सोभिता व नागा चैतन्यचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.

  • 8/10

    अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) ‘रमण राघव २.०’ (Raman Raghav 2.0) या चित्रपटातून सोभिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सोभिता धुलीपाला/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील ‘गौरी’चा लग्नसोहळ्यातील लूक इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sobhita dhulipala naga chaitanya marriage ceremony pre wedding rituals at visakhapatnam photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.