• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. phullwanti movie premiere actress prajakta mali marathi ukhana on wedding video viral on social media sdn

Photos: ‘आकाशात उडतोय पक्षांचा थवा…’; प्राजक्ता माळीने घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल

Phullwanti Movie: स्नेहल तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी प्राजक्ताने हा उखाणा घेतला होता.

Updated: October 22, 2024 11:02 IST
Follow Us
  • Prajakta Mali Ukhana Phullwanti Movie
    1/12

    ११ ऑक्टोबर रोजी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ‘फुलवंती’ (Phullwanti) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/12

    अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडेने (Snehal Pravin Tarde) ‘फुलवंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

  • 3/12

    प्राजक्ताबरोबर या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani), प्रसाद ओक (Prasad Oak), वनिता खरात (Vanita Kharat), दीप्ती लेले (Dipti Lele) आदी मराठीतील नामवंत कलाकारांची फौज आहे.

  • 4/12

    पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.

  • 5/12

    या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) यांनी केले आहे.

  • 6/12

    या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये (Mahesh Limaye) यांनी सांभाळली आहे.

  • 7/12

    या चित्रपटाच्या प्रीमियरच्या (Movie Premiere) वेळी प्राजक्ताने घेतलेला उखाणा (Ukhana) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे.

  • 8/12

    अँकर प्रणाली या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्राजक्ताचा हा व्हिडीओ (Video) पोस्ट करण्यात आला आहे.

  • 9/12

    ‘आकाशात उडतोय पक्षांचा थवा… आकाशात उडतोय पक्षांचा थवा… लग्नाची सर्व तयारी झाली आहे… पण नवरा मुलगा तर मिळायला हवा…’ असा उखाणा प्राजक्ताने घेतला.

  • 10/12

    प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाने आतापर्यंत १.५४ कोटी रुपयांचे कलेक्शन (Box Office Collection) केले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : नागा चैतन्य-सोभिता धुलीपालाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात!)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Phullwanti movie premiere actress prajakta mali marathi ukhana on wedding video viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.